कीटकनाशके विष तीव्रता
त्रिकोणाचा रंग
लाल
पिवळा
निळा
हिरवा
विष तीव्रता
अतितीव्र विषारी
तीव्र विषारी
मध्यम विषारी
कमी विषारी
LD 50 मूल्य (मिग्र/किलो)
५०
५०-५००
५०१-५०००
५०००
सूचना
लहान मुलांपासून दूर ठेवा